शोना तू माझी होशील का थोडे तरी प्रेम मनापासून करशील का
माझा सवे आयुष थोडे जगशील का ?
ओठातून नाही निघाले शब्द तर नजरेने नजरेशी बोलशील का
शोना तू माझी होशील का ????
Writer
अजय घाटगे
माझा सवे आयुष थोडे जगशील का ?
ओठातून नाही निघाले शब्द तर नजरेने नजरेशी बोलशील का
शोना तू माझी होशील का ????
Writer
अजय घाटगे
No comments:
Post a Comment