Tuesday, 10 September 2013

प्रेम

प्रेम तरी किती करायचं तुझ्यावर
भावनेला ला तरी किती समजवायचं तू नसल्यावर
तू प्रेम कधी करणार माझ्यावर ?????
आयुष्यात एकदाच प्रेम करायचं आहे तुझ्यावर
मनापासून मनानेच करणार आहे प्रेम तुझ्यावर.........

अजय घाटगे............

No comments:

Post a Comment