Wednesday, 18 September 2013

फक्त तू

फक्त तू
माझ्या सुखात तू तर माझ्या दुख:त तू
माझ्या सोबत असतेस तू तर कधी दूर असतेस तू
प्रेम काय असते हे शिकवणारी तू
माझ्या स्वप्नातील स्वप्न परी आहेस तू
स्वप्न सोडून कधी आयुष्यात येशील तू
माझे शब्द तू माझी कविता हि तू
मनात येईल तशी वेडी वकडी वळणे घेत असते तू
या प्रेम वेड्याची प्रेमिका फक्त तू
खूप प्रेम करतेस तू पण पण ते बोलायला का घाबरतेस तू
हे लाजणे, घाबरणे सोडून आयुष भर साथ द्यायला कधी
येशील तू ???

अजय घाटगे

No comments:

Post a Comment