Tuesday, 1 October 2013

हे फुल

हे फुल आहे गुलाबाचे
रंग बघून धोका आहे समजू नको..........

रंग जरी असला धोक्याचा
तरी त्या मागे खेळ आहे.........

माझ्या प्रेमळ भावनांचा
प्रेम करायचं असेल तर मना पासून.......

कर नाहीतर तुला आवडते
म्हणून माझ्या भावनांशी खेळू नकोस.....

अजय घाटगे.......

No comments:

Post a Comment