Monday, 30 September 2013

मी

जरी नाराज असलो मी तरी मनापसून कधीच नसतो
हसणे काय आहे ते तर माझ्या चेहऱ्यावर मी कायमच ठेवत असतो
नाराजी तर कधी कधी होतच असते पण त्या नाराजीत हि मी आनंदाचे
चार क्षण मी शोधत असतो...

अजय घाटगे.......

No comments:

Post a Comment