Friday, 13 September 2013

एक शांत संध्याकाळ


शुभ संध्याकाळ..........

एक शांत संध्याकाळ त्यात हाहात तुझा हात
हिरवा निसर्ग रम्य वारा आल्या पवसाच्या धारा

भिजून दोघे झालो चिंब,
निघून गेला पाऊस दोघेही लाजलो एक मेकांना पाहून ..

अजय घाटगे......

No comments:

Post a Comment