Friday, 13 September 2013

नजर

घायाळ करणात सखे तुझ्या तिरक्या नजरा
अबोल असतात तुझ्या नाजूक भावना
कधी सांगशील तुझ्या ओठातून भावना
नाही संगील्यास तर नक्की कळतील
मला तुझ्या नजरेतून भावना.

अजय घाटगे ............

No comments:

Post a Comment