Thursday, 5 September 2013

तू

तू का समजून घेतले नाही मला
काय कमी होती माझ्यात
तुझ्यावर खूप फेम करत होतो
तुझ्या साठीच आयुष वेचले
नाही समजून घेतलं तू मला
खूप दुख: झाले आहे मनाला
हे जगाला नाही ओरडून सांगून
कळणार विरहात राहिल्या शिवाय
पर्याय नाही..

अजय घाटगे .

No comments:

Post a Comment