माझी सोनू आज कोठे हरवली आहे सकाळ
पासून वाट पाहतोय तिची आज कोठे दिसतच नाही
ती दिसत नाही म्हणून आज मूड नाही
काय करू काही कळत नाही,
तिच्या शिवाय मन कशातच लागत नाही
कविता तर ती आल्या शिवाय लिहिता येत नाही
लिहिली तर बरोबर असेल असे नाही
मला तिच्या शिवाय आता काहीच सुचत नाही.
अजय घाटगे ..........
पासून वाट पाहतोय तिची आज कोठे दिसतच नाही
ती दिसत नाही म्हणून आज मूड नाही
काय करू काही कळत नाही,
तिच्या शिवाय मन कशातच लागत नाही
कविता तर ती आल्या शिवाय लिहिता येत नाही
लिहिली तर बरोबर असेल असे नाही
मला तिच्या शिवाय आता काहीच सुचत नाही.
अजय घाटगे ..........
No comments:
Post a Comment