Monday, 2 September 2013

अशीच आहे ती

अशीच आहे ती जणू चंद्रावरची चांदणी आहे ती
अशीच आहे ती जणू सुंदर अप्सरा दिसावी तशीच आहे ती............

अशीच आहे ती फेसबुक च्या जोडीला ऑर्कुट आहे ती
अशीच आहे ती माझ्या काळजाचा तुकडा आहे ती..............

अशीच आहे ती ह्या शुक्राची ची चांदणी
माझीच होणारी अर्धागिनी आहे ती......................

या फोटोत दिसते तशीच अप्सरा आहे ती......

अजय घाटगे..................

No comments:

Post a Comment