Saturday, 28 September 2013

बहाणे

नको करू बहाणे दूर जाण्याचे
तुझ्या बहाण्याशी आता मैत्री माझी झालीया
नव नवे बहाणे करून
तू स्वतालाच फसवत चाललीया....

अजय घाटगे

No comments:

Post a Comment