Monday, 30 September 2013

छंद

मनात नसताना कधी कधी बोलाव लागतय
मनात नसताना हि कधी कधी लिहावे लागते
भावना दुखू नयेत म्हणून कागदावर उत्तरावाव्या लागतात
कविता करायचा छंद आहे म्हणून कविताच कविता
करायला भाग पाडतात..

अजय घाटगे.
३०.०९.२०१३

No comments:

Post a Comment