Monday, 16 September 2013

प्रेम

प्रेम करण्या आधी प्रेमा विषयी खूप छान ऐकले होते
तुझ्यावर प्रेम झाले तेव्हा तुझ्या नकाराने....

हृदय तू माझे तोडले होते
जेव्हा कोणी विचारले प्रमाविषयी..

तेव्हा श्वास आणि हृदय यांचे मिलन आहे प्रेम
हेच शब्द न कळत ओठातून आले होते.......


अजय घाटगे
१६.०९.२०१३ 

No comments:

Post a Comment