Tuesday, 10 September 2013

जाता जाता

जाता जाता तुला एकच संगावसे वाटेल ते मी तुला नक्की आहे
तू मला दिलेलं सर्व तुलाच देऊन जाणार आहे
तुझ्या सोबत जगलेले दिवस हि तुझ्याच पाशी राहणार आहेत
तू माझ्या वर केलेलं प्रेम हि मी तुलाच देऊन जाणार आहे
राहिल्या फक्त आठवणी त्या मागू नकोस
ारण त्या आठवणीच्या जीवावरच मी माझे आयुष
पूर्ण करणार आहे...

अजय घाटगे
१०.०९.२०१३

No comments:

Post a Comment