माझ आयुष आता तुझ्याच हातात आहे
कसे जगायचं हे तुझ्याकडूनच शिकायचं आहे,
प्रेम तर मला माहित आहे प्रेम पण
त्या प्रेमाचा आनंद तुझ्या सोबतच घ्यायचा आहे
आयुषाचा प्रत्येक क्षण तुझ्या सोबतच आनंदात घालवायचा आहे
तुझ्या सोबतच आयुष तुझ्या साठीच जगायचं आहे ......
अजय घाटगे

No comments:
Post a Comment