Monday, 16 September 2013

मला तुझ्यावर प्रेम झाले

मला तुझ्यावर प्रेम झाले म्हणून मी तुझ्या जवळ आलो
तुला आवडले नाही म्हणून मी गेलो,
तुला आवडले असते तर थाबलो असतो
तुझ्या भावना दुखू नयेत म्हणून मी गेलो
नाराज नको होउ तुझ्यावर प्रेम होते म्हणूनच मी
आलो होतो तुझे नाही म्हणून न इलाज होता म्हणून
गेलो,

अजय घाटगे
१६.०९.२०१३

No comments:

Post a Comment