Friday, 13 September 2013

आई


फक्त तुझीच साथ आहे मला आई बाबा रागावतात तेव्हा तू त्यांचे
बोलणे खाते,
कधी काही गरज लागली कि तू ती पूर्ण करते
कधी न जेवता झोपलो कि तू उठून मला भरवते
तुझ्या शिवाय माझी काळजी कोणीच करत नाही ग आई
आज खूप आठवण येते ग मला तुझी आई
ह्या कामाच्या गडबडीत सारखे नाही भेटता येत ग तुला आई
दूर जरी असलो तर पण मी कायम तुझी आठवण काढतो ग आई
आय मिस यु ग आई
आय मिस यु .

अजयराजे घाटगे...

No comments:

Post a Comment