आज कोठे आहेस तू खूप आठवण येत आहे मला आज तुझी
नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्यात सर्व काही आहे
पण ते तुझ्याशिवाय नसल्या सारखेच आज
आता तूच माझे आयुष आणि तूच सर्वस्व आहे
खूप आठवण येत आहे आज तुझी शोना
आज तर आठवणीला उजाळा देण्या साठी परत ये
खूप आठवण येत आहे आज तुझी
परत ये शोना परत ये ??........
अजय घाटगे
नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्यात सर्व काही आहे
पण ते तुझ्याशिवाय नसल्या सारखेच आज
आता तूच माझे आयुष आणि तूच सर्वस्व आहे
खूप आठवण येत आहे आज तुझी शोना
आज तर आठवणीला उजाळा देण्या साठी परत ये
खूप आठवण येत आहे आज तुझी
परत ये शोना परत ये ??........
अजय घाटगे
No comments:
Post a Comment