Thursday, 5 September 2013

प्रेम

तू माझ्यावर रागावशील असे कधीच मी वागणार नाही
तुला सोडून मी कधीच राहणार नाही
तुझ्या साठी जगत आलोय तुझ्यासाठीच आनंदात
राहतोय
विस्वास ठेव माझ्यावर
तुझ्यावरच प्रेम करतोय दुसरी कडे कधीच पाहणार नाही...

कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment