मला हि मन आहे........
त्या मनानेच तुझ्याशी बोलायचं आहे
मनातील सर्व काही तुला सागायचं आहे....
सांगताना तुला मला पासून पहायचं आहे
मनातील भावना ओठातून उतरवायच्या आहेत........
ओठातून नाही उतरल्या तरी त्या कागदावर उतरवायच्या आहेत
कागदावरच्या भावनांना कवितेत उतरवायच्या आहेत........
ह्या सर्व गोष्टी साठी तुझी साथ हवी आहे
तुझ्या साथी साठीच आज मनातील भावना
तुला सांगायच्या आहेत.....
अजय घाटगे
३०.०९.२०१३
८.५९ सकाळ
No comments:
Post a Comment