Monday, 2 September 2013

हृदयाचं खेळणे

खरच तू माझ्यावर प्रेम केले नाहीस
जर खरच तू प्रेम केले असतेस तर
तर माझ्या
हृदयाचं खेळणे
झालेलं कधीच पहिले नसतेस..!

अजय घाटगे


No comments:

Post a Comment