शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Wednesday, 18 September 2013
बर झाल
बर झाल आज कोसळळास
जुन्या आठवणीना उजाळा दिलास
वाट पाहत होतो त्या क्षणाची तो क्षण तू
घेऊन आलास,
भीजउन आम्हा दोघांना कवेत माझ्या
तिला देऊन गेलास........
अजय घाटगे......!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment