Monday, 16 September 2013

मैत्री



आला वारा पुन्हा पाउस घेऊन
मित्रानो चला घेऊया थोडे भिजून
मित्रांची मैत्री निभउन पावसाचा आस्वाद घेऊन
आपल्या मैत्रीला नवीन बहर देऊ
आला वारा पुन्हा पाउस घेऊन ....



अजय घाटगे....

No comments:

Post a Comment