Monday, 2 September 2013

तुझ्या प्रेमात

तुझ्या प्रेमात पडताना माझ्या मनात एकच
विचार सतावत होता
तो म्हणजे तू इतकी सुंदर माझ्या प्रेमात
पडलीस कशी म्हणजे
पण आता तो हि विचार दूर झाला कारण
आयुष्याच्या सोबती साठी तूच माझा हात मागितला..

अजय घाटगे......................

No comments:

Post a Comment