Tuesday, 10 September 2013

तुझ्याशी बोलायचं तर खूप होत

तुझ्याशी बोलायचं तर खूप होत
तुझ्यावर प्रेम तर खूप करायचं होत
तुझ्या सोबत जगायचं पण खूप मनात होत
पण
तुझ्या नकाराने माझे आयुष उधवस्त
झाल होत .............

अजय घाटगे .......

No comments:

Post a Comment