शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Monday, 2 September 2013
प्रेम
तुझ्या साठी मी काही पण करेन
असे कधीच म्हणणार नाही
जितके प्रेम मनात आहे
तितकेच तुझ्यावर करण्या पासून
मला कोणीच अडवणार नाही....
अजय घाटगे....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment