Tuesday, 10 September 2013

प्लीस मला माफ कर

प्लीस मला माफ कर परत नाहि चुकणार मी
फक्त एकदाच माफ कर,
मी पण एक माणूस आहे ग चुका माणसा कडून नाही तर कोणा कडून होणार ग
खूप प्रेम आहे तुझ्यावर नाही परत चूक करणार हि शेवटची चूक आहे समजून माफ कर
तू हि प्रेम करतेस खूप माझ्यावर त्या प्रेम खातीर तरी माफ कर
संपूर्ण आयुष तुझ्या सोबत जगायचं आहे प्लीस मला माफ कर
नाहि परत चूक करणार फक्त एकदा मला माफ कर.........

अजय घाटगे
१०.०९.२०१३

No comments:

Post a Comment