Friday, 21 November 2014

खरचं माझ्या प्रेमात पडू नको तू

खरचं माझ्या 
प्रेमात 
पडू नको तू 
तुला द्यायला
वेळ नाहि 
माझ्या कडे
जशी मैत्रीण आहेस
तशी राहा तू
तुला मी
सांगतोय त्याला
कारण हि तसेच आहे
माझे ध्येय
खूप वेगळे आहे
आणि ते ध्येय
गाठण्या साठी
मला कुणा मध्ये गुंतायचे
नाहि आहे
जो वर माझे
ध्येय पूर्ण
होत नाहि
तो पर्यंत
मला कुणावर
प्रेम करायचे
नाहीं आहे
अन सांगायचे
झाले तर
तुझे विचार
अन माझे विचार खूप
वेगळे आहे
तुझ्या साठी
तुझे योग्य
अन माझ्या साठी
माझे योग्य आहेत
अन प्रेमा मध्ये
विचार जुळले तर
प्रेम टिकते
नाहीं तर
पालत्या घड्या वर
पाणीच असते
म्हणून माझ्या
वर प्रेम नको
करू तू माझ्या मध्ये
नको गुंतू तू
तुझ्या आयुषाचा
विचार कर तू
माझ्या साठी
तुझे आयुष वाया
घालउ नको तू ..

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment