Friday, 21 November 2014

रंग रूप वेश भूषा वर प्रेम अवलंबून नसत

रंग रूप वेश भूषा 
वर प्रेम अवलंबून 
नसत

प्रेम हे मनावर अवलंबून 
असत

अर्थात मन जुळली
तर प्रेम टिकत

नाहीं तर

आल गेल गंगेला
मिळाल असंच असत ..

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment