Monday, 3 November 2014

दिवा लावा जगदंबे चरणी दिवा लावा जिजाऊ चरणी

दिवा लावा जगदंबे चरणी 
दिवा लावा जिजाऊ चरणी
दिवा लावा शिव चरणी
दिवा लावा शंभू चरणी
यांच्याच आशीर्वादाने आणि
पराक्रमाने हे
हिंदवी स्वराज्य घडले
हिंदू सणांचे आराखडे
यांच्या मुळेच सजले ..
जय जगदंब
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment