Monday, 3 November 2014

विचार पेरून गेलेत महाराज सांगून गेलेत महाराज

विचार पेरून गेलेत महाराज 
सांगून गेलेत महाराज 
स्वराज्य साठी लढायचं 
भगव्या साठी झगडायचं 
महाराष्ट्रा साठी मरण आले 
तरी शरण नाही जायचं
वाघा सारखेच जगायचं
आणि वाघा सारखेच मरायचं........


जय जिजाऊ
जय शिवराय .

अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment