जे मनात आहे तेच करतो
कोणी का अडवा येईना
आम्ही आमच्याच मर्जीने
राहतो .
सत्ते साठी नाही
समाजा साठी लढतो
राजकारण जरी केले तरी
त्यात स्वार्थ कधी नसतो ...
जय हो महाराष्ट्र
अजयसिंह घाटगे
कोणी का अडवा येईना
आम्ही आमच्याच मर्जीने
राहतो .
सत्ते साठी नाही
समाजा साठी लढतो
राजकारण जरी केले तरी
त्यात स्वार्थ कधी नसतो ...
जय हो महाराष्ट्र
अजयसिंह घाटगे
No comments:
Post a Comment