तुला परी म्हणू कि अफ्सरा ..
तुला काय म्हणू
परी म्हणू कि अफ्सरा
अफ्सरेला लाजवेल असे
सौंदर्य तुझे
परीला ही कोडे
पडावे असे रूप तुझे
शब्दांच्या जाळ्यात
अडकणारे मन
माझे काय वर्णन करेल
तुझे ??
परी म्हणू कि अफ्सरा
अफ्सरेला लाजवेल असे
सौंदर्य तुझे
परीला ही कोडे
पडावे असे रूप तुझे
शब्दांच्या जाळ्यात
अडकणारे मन
माझे काय वर्णन करेल
तुझे ??
अजयसिंह घाटगे ...
No comments:
Post a Comment