लढण्या साठी जन्म घेतला आहे मराठ्यांनी
लढाय विसरणार नाही
होतील हि फितूर बहु
फिकीर आम्हा त्याची नाही
शिवरायांचे वरीस आम्ही
पितुर कधी होणार नाही
शिव शाही चे धडे सांगितल्या
शिवाय आम्ही शांत राहणार नाही .......
जय शिवराय
जय हो मराठा
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे ......
लढाय विसरणार नाही
होतील हि फितूर बहु
फिकीर आम्हा त्याची नाही
शिवरायांचे वरीस आम्ही
पितुर कधी होणार नाही
शिव शाही चे धडे सांगितल्या
शिवाय आम्ही शांत राहणार नाही .......
जय शिवराय
जय हो मराठा
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे ......
No comments:
Post a Comment