Friday, 21 November 2014

तू बोललीस माझे डोळे हि हसतात

तू बोललीस माझे 
डोळे हि हसतात
पण तुला हे कसे 
समजत नाही 
ते ही कधी कधी तुला 
पाहण्या ही साठी
तरसतात...

अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment