छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा
घाव झेलले मर्दानी छाती वरी
स्वराज्या हे घडविले
मर्दानी छाती चे मर्द
पुरन लाखोंन उरले
असंख्य आले असंख्य
गेले
वीर मावळे लढले
शिवरायांच्या शिकवणीचे
पालन त्यांनी केले
स्वराज्या साठी मरण आले
पण शरण नाही ते गेले
छत्रपती शंभू राजे
असे एकच या भूमी जाहले .
शिव-शंभू राजेंना त्रिवार मानाचा मुजरा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय महाराष्ट्र ..
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
घाव झेलले मर्दानी छाती वरी
स्वराज्या हे घडविले
मर्दानी छाती चे मर्द
पुरन लाखोंन उरले
असंख्य आले असंख्य
गेले
वीर मावळे लढले
शिवरायांच्या शिकवणीचे
पालन त्यांनी केले
स्वराज्या साठी मरण आले
पण शरण नाही ते गेले
छत्रपती शंभू राजे
असे एकच या भूमी जाहले .
शिव-शंभू राजेंना त्रिवार मानाचा मुजरा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय महाराष्ट्र ..
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment