तू सुंदर आहे पण
मला जशी हवी आहे
तशी नाहीं
तू नाजूक आहे पण
मला जशी हवी आहे
तशी नाहीं
तू मनमोकळी आहे पण
मला जशी हवी आहे
तशी नाहीं
तू बोलण्यात तरबेज आहे
पण माझ्या साठी योग्य नाहीं
विचार सोड माझा
माझ्या पेक्षा हि
सुंदर मुलगा नक्कीच
भेटेल तुला
हाच माझा शेवटचा
तुला सल्ला .
अजयसिंह घाटगे सरकार
मला जशी हवी आहे
तशी नाहीं
तू नाजूक आहे पण
मला जशी हवी आहे
तशी नाहीं
तू मनमोकळी आहे पण
मला जशी हवी आहे
तशी नाहीं
तू बोलण्यात तरबेज आहे
पण माझ्या साठी योग्य नाहीं
विचार सोड माझा
माझ्या पेक्षा हि
सुंदर मुलगा नक्कीच
भेटेल तुला
हाच माझा शेवटचा
तुला सल्ला .
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment