Monday, 3 November 2014

इतिहासाची आठवण आणि जाण राखतो आम्ही

इतिहासाची आठवण 
आणि जाण राखतो आम्ही 
विसरत नाही कोण होता 
शत्रू आम्ही 
शिकवण आहे आम्हास 
सत्याची म्हणून शांत
असतो आम्ही .

जय जिजाऊ
जय शिवराय .

सरकार ...

No comments:

Post a Comment