सर्वांना सप्रेम जय जिजाऊ
शुभ शिव संध्याकाळ
किती गुन गान गाऊ
तुझे आई
किती हि गाईले तरी
संपणार नाही
ग आई
तुझ्या मुळेच आज
इथे राहतात ग माझ्या
माई
तुझ्या पुत्राच्या शौर्याने
मुक्त झाली भूमी
तुझ्या नातवाच्या रक्ताने
पावन झाली या महाराष्ट्राची
माती
तूच महान आई
थोर तुझे उपकार आई ........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
शुभ शिव संध्याकाळ
किती गुन गान गाऊ
तुझे आई
किती हि गाईले तरी
संपणार नाही
ग आई
तुझ्या मुळेच आज
इथे राहतात ग माझ्या
माई
तुझ्या पुत्राच्या शौर्याने
मुक्त झाली भूमी
तुझ्या नातवाच्या रक्ताने
पावन झाली या महाराष्ट्राची
माती
तूच महान आई
थोर तुझे उपकार आई ........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment