जय शिवराय
शिव सकाळ
माणसातील माणसे
घडवली तुम्ही
स्वराज्या साठी
लढायला सज्ज
केली तुम्ही
हे हिंदवी स्वराज्य
एकाचे नाही तर सर्वांचे
आहे हि पहिला शिकवण
दिली तुम्ही
होय राजे
तुमच्या पराक्रमाने अन
शिकवणीने
मुक्त झाली या
महाराष्ट्राची माती . ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
शिव सकाळ
माणसातील माणसे
घडवली तुम्ही
स्वराज्या साठी
लढायला सज्ज
केली तुम्ही
हे हिंदवी स्वराज्य
एकाचे नाही तर सर्वांचे
आहे हि पहिला शिकवण
दिली तुम्ही
होय राजे
तुमच्या पराक्रमाने अन
शिकवणीने
मुक्त झाली या
महाराष्ट्राची माती . ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment