शिव सकाळ
जय शिवराय
जय शिवराय
नसे पर्वा कशाची ज्यांच्या
मनी तेच राजे शिव छत्रपती
ज्यांचे फक्त नाव
घेता मोघलांच्या बादशाच्या
पाया खालील जमीन
सरकायची तेच शंभू छत्रपती
स्वराज्या साठी फक्त
लढणे आणि मरणे माहित होते
त्या पुरून उरल्या
मराठ्याच्या जाती ..
मनी तेच राजे शिव छत्रपती
ज्यांचे फक्त नाव
घेता मोघलांच्या बादशाच्या
पाया खालील जमीन
सरकायची तेच शंभू छत्रपती
स्वराज्या साठी फक्त
लढणे आणि मरणे माहित होते
त्या पुरून उरल्या
मराठ्याच्या जाती ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जयोस्तु मराठा ..
जय शिवराय
जय शंभूराय
जयोस्तु मराठा ..
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार ...
अजयसिंह घाटगे सरकार ...
No comments:
Post a Comment