शिव सकाळ
जय शिवराय
या मनी ध्यान शिवरायांचे
या मनी आस शिवरायांची
हाती चरित्र शिवरायांचे
डोळ्या समोर पराक्रम शंभू राजांचे .
आम्हा वेड फक्त
मना मनावर राज करणाऱ्या
फक्त शिव-शंभू राजांचे.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
जय शिवराय
या मनी ध्यान शिवरायांचे
या मनी आस शिवरायांची
हाती चरित्र शिवरायांचे
डोळ्या समोर पराक्रम शंभू राजांचे .
आम्हा वेड फक्त
मना मनावर राज करणाऱ्या
फक्त शिव-शंभू राजांचे.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment