Monday, 3 November 2014

तिने साथ सोडली म्हणून नाहीं थांबली माझा लिखाणाची गती


तिने साथ सोडली
म्हणून नाहीं थांबली
माझा लिखाणाची
गती
ती गेली म्हणून 
काय झालं
ती नसली तरी
जगावर लिहण्याची ख्याती
ठेवते माझी लेखणी .

अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment