Monday, 3 November 2014

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

हा आहे राज्यअभिषेक 
अरे राज्यअभिषेक हा 
राजाचा होतो 
कुण्या मुख्य मंत्र्याचा 
नाही 
याद राखा शेळीला
वाघ नाही बनउ शकत
कोणी आणि बनलीच शेळी
वाघ तर शेवटी
शिकार करणे हे वाघाच्या
रक्तात असते शेळीच्या नाही .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
सरकार ( अजयसिंह घाटगे )

No comments:

Post a Comment