तुझ्या हसण्या
पुढे मी
काही लिहित
नसतो
कारण
तुझ्या हसण्याला
मी शब्दा मध्ये
बांधत नसतो ......!
***********************
तू हसलीस कि
मला हि थोडे
लिहावस वाटत
पण तुझ्या कडे
पाहिल्यावर
लिहणेच
विसरून जाते ....!
************************
हसतेस तू
जेव्हा
मी माझ्यात
नसतो
तुझ्या कडे
पहाता पाहता
मी मलाच
विसरून जातो ........!
*************************
तुझ्या एका
हास्या पुढे
माझे शब्द हि
चालत नसतात
तुझ्या केसातील
मोगरा
पाहिल्यावर
ते स्वताच विसरून
जातात .........!
पुढे मी
काही लिहित
नसतो
कारण
तुझ्या हसण्याला
मी शब्दा मध्ये
बांधत नसतो ......!
***********************
तू हसलीस कि
मला हि थोडे
लिहावस वाटत
पण तुझ्या कडे
पाहिल्यावर
लिहणेच
विसरून जाते ....!
************************
हसतेस तू
जेव्हा
मी माझ्यात
नसतो
तुझ्या कडे
पहाता पाहता
मी मलाच
विसरून जातो ........!
*************************
तुझ्या एका
हास्या पुढे
माझे शब्द हि
चालत नसतात
तुझ्या केसातील
मोगरा
पाहिल्यावर
ते स्वताच विसरून
जातात .........!
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
२१.११.२०१४
१०.४२ सकाळ
अजयसिंह घाटगे सरकार
२१.११.२०१४
१०.४२ सकाळ
No comments:
Post a Comment