Saturday, 15 November 2014

थोडे शब्द वेगळे आहेत

थोडे शब्द
वेगळे आहेत
कारण माझ्या
शब्द वर माझे
प्रेम आहे 
प्रेम करण्या सारखे
कुणी भेटले नाहि
तरी हि माझ्या
लेखणी च्या
प्रेमात मी आहे ..
अजयसिंह घाटगे ....

No comments:

Post a Comment