Monday, 3 November 2014

आलेत किती गेलेत किती हिशोब नाही ठेवला

आलेत किती गेलेत 
किती हिशोब नाही 
ठेवला 
जे आहेत ते आपले 
जे गेलेत ते
स्वप्नात दिसले साजरे
या पलीकडे
कधी विचार नाही केला ...............

सरकार .........

No comments:

Post a Comment