Monday, 3 November 2014

एकाच भेटीत पराक्रम केला काढून कोथळा अफजलखानला मातीत मिळवला .

हा इतिहास आम्ही गर्वाने सांगतो 
वाघाचा पराक्रम साऱ्या जगावर राज करतो ..

एकाच भेटीत पराक्रम 
केला 
काढून कोथळा अफजलखानला
मातीत मिळवला .

जय हो राजा शिवछत्रपती

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment