Monday, 3 November 2014

जय शिवराय

जय शिवराय 

लढणे आणि स्वराज्या साठी
झगडणे या पलीकडे काही 
पाहिले नाही तुम्ही 
स्वराज्य स्थापने साठी
झटला तुम्ही
झटल्या तुमच्या शिकवणी
तुमच्या इतिहासाचे धडे
राजे घेतो आम्ही

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

अजयसिंह.................

No comments:

Post a Comment