Monday, 3 November 2014

हसरा चेहरा तर कायमच असतो

हसरा चेहरा तर कायमच असतो 
पण जरी दुख:त असला तरी 
फक्त मनात त्याचा प्रभाव असतो 
मनात जरी दुख: असेल 
दुखा:ची जाणीव दुसर्याला 
करून देत नसतो
स्वभावाच माझा आहे
असा
ज्याच्या पुढे माझा
शब्द ही असतो फिका
किती ही समजवले
मनाला तरी
त्याला अपुलीचीच
असते नशा

(सरकार) अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment